ससा  ससा  दिसतो  कसा  
कापूस पिंजून ठेवला जसा
लाल लाल डोळे छान
लहान शेपूट मोठे कान
पाला खाऊन फुगतो टुंम
चाहूल लागताच पळतो धूम्म
कापूस पिंजून ठेवला जसा
लाल लाल डोळे छान
लहान शेपूट मोठे कान
पाला खाऊन फुगतो टुंम
चाहूल लागताच पळतो धूम्म
मनी  माऊ मनी  माऊ  
काय असं झालं
उंदराच पिटुकल
तुरु तुरु गेलं
का नाही धरलं
का नाही मारलं
कोणाला पाहून
भान तुझं हरलं
काय असं झालं
उंदराच पिटुकल
तुरु तुरु गेलं
का नाही धरलं
का नाही मारलं
कोणाला पाहून
भान तुझं हरलं
का ओरडता उगाच राव
पत्ता तुमचा नव्हता काल
कोठून आलात आत्ता राव
तो  तो  रे  माकडा  
कान कर वाकडा
तेल गेलं कानात
माकड गेलं रानात
कान कर वाकडा
तेल गेलं कानात
माकड गेलं रानात
किती वेळा सांगितल हो बाप्पा तुम्हाला
इतक गोड खाऊ नका, जपा जीवाला
दहा दिवसासाठी येता, रोज रोज मोदक खाता
हवा वरुन हो दुधाचा घोट कशाला
इतक गोड खाऊ नका जपा जीवाला
गोड गोड खाउन हो किडेल तुमचा दात
गोड गोड खाउन हो किडेल तुमचा दात
का नाही खात तुम्ही साधा वरण भात
का नाही खात तुम्ही साधा वरण भात
साध्या वरणभाताची हो भीती कशाला
इतका गोड खाऊ नका जपा जीवाला
इतक गोड खाऊ नका, जपा जीवाला
दहा दिवसासाठी येता, रोज रोज मोदक खाता
हवा वरुन हो दुधाचा घोट कशाला
इतक गोड खाऊ नका जपा जीवाला
गोड गोड खाउन हो किडेल तुमचा दात
गोड गोड खाउन हो किडेल तुमचा दात
का नाही खात तुम्ही साधा वरण भात
का नाही खात तुम्ही साधा वरण भात
साध्या वरणभाताची हो भीती कशाला
इतका गोड खाऊ नका जपा जीवाला
--------------------------------------- 
मऊ मार  
साखरेचा खाऊ, ताई रोज खाते
तरीच ती इतकी. गोड गोड गाते
आई मला रोज, घालते ना जेवू?
म्हणूनच तिचा मार सुद्धा मऊ!
साखरेचा खाऊ, ताई रोज खाते
तरीच ती इतकी. गोड गोड गाते
आई मला रोज, घालते ना जेवू?
म्हणूनच तिचा मार सुद्धा मऊ!
 

No comments:
Post a Comment